Browsing Tag

real estate

अपार्टमेंटचा आकार लहान होतोय!

देशातील बहुतांश मालमत्ता बाजारात मंदीचे सावट आहे. एकीकडे घराच्या वाढणाऱ्या किंमती आणि दुसरीकडे रिकाम्या फ्लॅटची समस्या यात बिल्डर आणि ग्राहक दोघेही अडकले आहेत. परिणामी गृहप्रकल्पाला चालना मिळण्यासाठी अनेक बिल्डर महत्त्वाच्या मालमत्तेच्या…
Read More...

दीर्घकाळासाठी भूखंडात गुंतवणूक करा

गुंतवणुकीचे अनेक पर्याय आज उपलब्ध आहेत. रिअल इस्टेट, सोने-चांदी, शेअर बाजार, म्युच्युअल फंड, कर्जरोखे आदी ठिकाणी गुंतवणूक केल्यानंतर कालांतराने गुंतवणूकदारांना परतावा मिळतो. परताव्याचे प्रमाण सेक्‍टरनिहाय वेगवेगळे आहे. शेअर बाजारात दोलायमान…
Read More...

‘बुस्टर डोस’ने काय साधणार? (भाग-1)

भारतीय अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ दूर करण्यासाठी गेल्या काही दिवसांत अर्थमंत्री निर्मला सीतारामन एकामागोमाग एक पत्रकार परिषदा घेत बुस्टर डोस देत आहेत. अलीकडेच त्यांनी निर्यात आणि रिअल इस्टेट क्षेत्रापुढील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी 70 हजार…
Read More...

‘रिअल इस्टेट’साठी सरकारचा फंड स्वागतार्ह, पण…

मंदावलेल्या मागणीकडे दुर्लक्ष; नव्या प्रकल्पांसाठी काहीच नाही पुणे - केंद्र सरकारने विविध टप्प्यात रखडलेल्या बांधकाम प्रकल्पांसाठी 20 हजार कोटी रुपयांच्या फंडाची घोषणा केली आहे. ही बाब स्वागतार्ह असली तरी मुळात कमी झालेली मागणी…
Read More...

रिकाम्या घरांबाबत गुड न्यूज?

गेल्या काही वर्षांपासून रिअल इस्टेट क्षेत्राला उतरती कळा लागली आहे. या क्षेत्रातील मंदीने अनेक नावाजलेले व्यावसायिक जेरीस आले होते. सरकारकडून आता रिअल इस्टेट क्षेत्राला थोडा दिलासा देण्याचे प्रयत्न अनेक पातळ्यांवर सुरू आहेत. त्याअंतर्गत…
Read More...

निवासी योजनांना आता रेटिंग (भाग-2)

निवासी योजनांना आता रेटिंग (भाग-1) ई-कोर्टची देखील सुरवात उत्तर प्रदेश रेराच्या न्याय विभागाने कमीत कमी काळात बिल्डर आणि ग्राहकांच्या तक्रारीचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे. या भागात बिल्डरसंदर्भात अनेक तक्रारी असल्याने न्याय…
Read More...

निवासी योजनांना आता रेटिंग (भाग-1)

आपण कोणतीही इलेक्‍ट्रॉनिक वस्तू खरेदी करताना त्याचे रेटिंग पाहतो. मग फ्रिज असो, एसी किंवा टिव्ही असो. बहुतांश खरेदीदार फाइव्हस्टार किंवा तीन स्टारपेक्षा अधिक रेटिंग असलेल्या वस्तू खरेदीबाबत आग्रही असतो. कारण ही रेटिंग म्हणजे गुणवत्ता,…
Read More...

रिअल इस्टेट कंपन्यांकडून अपेक्षा

घराचा ताबा मिळणे ही रिअल इस्टेट क्षेत्रातील मोठी समस्या आहे आणि ती ग्राहकाला तापदायक ठरणारी आहे. नवी दिल्लीतील आम्रपाली योजनेत ग्राहकांनी 2008 मध्ये फ्लॅट बुक केले होते, ते अद्याप मिळालेले नाही. यावरून या समस्येचे गांभीर्य लक्षात येईल.…
Read More...

लवकरच रिऍल्टी क्षेत्रासाठी पॅकेज

पुणे - मंदीने ग्रासलेल्या रिअल इस्टेट क्षेत्रासाठी पॅकेज देण्याबाबत सरकार आकडेमोड करीत आहे. या पॅकेजची घोषणा या आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे. रिअल इस्टेट क्षेत्रावर इतर अनेक क्षेत्र अवलंबून असतात. त्यामुळे या क्षेत्रातील मंदी कमी…
Read More...

रिअल इस्टेटसाठी 10 हजार कोटींची तरतूद

बऱ्याच काळापासून रिअल इस्टेट कंपन्यांना रोकड टंचाईचा सामना करावा लागत आहे. या समस्येचा निपटारा करण्यासाठी सरकारने हौसिंग फायनान्स कंपन्यांसाठी नॅशनल हौसिंग बॅंकेच्या माध्यमातून 10 हजार कोटी रुपयाची तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार…
Read More...