“सणांकडून प्रेरणा घेऊन कोरोनाला रोखण्याच्या नियमांचे काटेकोर पालन करूया”; होळीच्या शुभेच्छा मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा
मुंबई : परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करा. सण-उत्सवाचा आनंद हा परस्परांविषयी, ...