Browsing Tag

#RakshaBandhan

#RakshaBandhan2019

राखीचा धागा थेट हृदयापर्यंत पोहोचतो….

राखी बांधून घेताना बंदीबांधवांचे डोळे पाणावले; नेत्रदानाविषयी दाखविली उत्सुकता नगर - राखीचा धागा छोटा असतो पण तो थेट हृदयापर्यंत पोहचतो. हृदय परिवर्तनही करू शकतो त्याचीच प्रचिती आज आली आहे. कैदी बांधवांनी मरणोत्तर नेत्रदानाविषयी…

सव्वीस हजार भगिनींनी पाठवली मुख्यमंत्र्यांना राखी

मोठी उलथापालथ होणार भाजपचा असाही प्रचार देवेंद्र फडणवीस यांचा महिला सक्षमीकरणाचा व्हॉईस मेसेज आपत्ती निवारणातही मुख्यमंत्र्यांचा ऑनलाइन दौरा संदीप राक्षे सातारा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साताऱ्यातील सव्वीस हजार भगिनींनी…

पीएमपीच्या महसुलात 7 लाखांनी वाढ

पुणे - पुणे परिवहन महामंडळातर्फे (पीएमपी) रक्षाबंधनानिमित्त शहरातील विविध ठिकाणी 120 जादा बस सोडण्यात आल्या होत्या. या माध्यमातून पीएमपीला एकाच दिवसात 1 कोटी 67 लाखांचे उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पीएमपी 7 लाखांनी नफ्यात…

देहूरोड डेपोत अनोखे रक्षाबंधन

जवानांप्रती आदर : मुलींनी कागदापासून बनविल्या राख्या देहूगाव - निगडी येथील मॉडर्न हायस्कूल कर्णबधीर आणि आर. एस. पी. पथकाच्या मुलींनी देहुरोड सीक्‍यूए डेपोमध्ये सैनिक आणि अधिकाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले. जवानाविषयी…

“वेड्या बहिणीची रे वेडी माया….’ “

दिलीपराज चव्हाण उंब्रज  - प्रत्येक बहिणीची माया ही वेडीच असते.गुरूवारी सर्वत्र बहिण भावाच्या अतुट नात्याची साक्ष देणारा रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. कोणी प्रत्यक्षात तर कोणी कुरिअरच्या माध्यमातून आपल्या भावासाठी राखी पाठवून हा…

कौतुकास्पद! शहीद जवानाच्या कुटुंबियांना तरुणांनी बांधून दिले घर; अनोखा गृहप्रवेश

नवी दिल्ली - इंदौरमधील ग्रामीण क्षेत्रातील तरुणांनी समाजासमोर एक सुंदर उदाहरण मांडले आहे. यामुळे त्यांचे सर्वच स्तरांवरून कौतुक केले जात आहे.सीमा सुरक्षा दलातील एक जवान २७ वर्षांआधी शहीद झाले होते. तेव्हापासून त्यांचे कुटुंबीय एका साधारण…

बीएसएफच्या जवानांनी सीमेवरील तारांना बांधून रक्षाबंधन केला साजरा

नवी दिल्ली : आत देशात स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधन हे दोन्ही सण मोठ्या उत्साहाने साजरे होत आहेत. या सणांचा उत्साह देशभरात ओसंडून वाहत आहे. तर तिकडे ज्यांच्यामुळे आपण हे सर्व आनंदात साजरे करू शकतो असे आपले जवान सीमेचे रक्षण करत आहेत.…

रक्षाबंधन : एक अतूट नातं

शिशुपालाचा वध करताना श्रीकृष्णाचे बोट सुदर्शन चक्राने कापले गेले. त्याची वेदना पाहून द्रौपदीने आपली साडी फाडून त्याला मदत केली. त्यावेळी श्रीकृष्णाने नेहमी तुझं रक्षण करेन असं वचन दिले. त्यानंतर महाभारतात ज्यावेळी द्रौपदीचे वस्त्रहरण झाले…

रक्षाबंधनही ऑनलाइन

सवलतींचा वर्षाव रक्षाबंधनानंतर भावाकडून बहिणीला भेटवस्तू दिली जाते. त्यामुळे, सध्या बाजारापेठेत भेटवस्तुंवर आकर्षक सवलती देण्यात आल्या आहेत. यामध्ये, गृहोपयोगी वस्तू, इलेक्‍ट्रिक उपकरणे याबरोबरच इतर वस्तूंवर सवलती देण्यात आल्या आहेत.…

पाकिस्तानी महिला पंतप्रधानांना राखी बांधण्यासाठी दिल्लीत दाखल

नवी दिल्ली : रक्षाबंधनच्या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या सुरक्षेसाठी हातावर राखी बांधून देवाकडे प्रार्थना करते. अशीच एक बहिण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधण्यासाठी पाकिस्तानमधून भारतात आली आहे. मागच्या 24 वर्षापुर्वीच ही बहिण…