राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी सुशीलकुमार मोदींना उमेदवारी; केंद्रीय मंत्रिमंडळात मिळणार स्थान?
नवी दिल्ली - बिहारमधील राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने शुक्रवारी माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांना उमेदवारी दिली. त्यामुळे त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान ...