Browsing Tag

Rajasthan Chief Minister and Congress leader Ashok Gehlot

राजस्थानातील दलित अत्याचाराची घटना काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे – मेघवाल

जयपूर - राजस्थानातील दलित अत्याचाराच्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर चौफेर टीका होत आहे. अशातच आता केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी, राज्यातील काँग्रेस सरकारला गुन्हेगारी कमी करण्यामध्ये अपयश आल्यानेच नागौर येथील…

ब्रिटिशांचे ‘खबरी’ काँग्रेसला वारसा विचारतात – गेहलोतांची भाजपवर जहरी टीका

जयपूर - 'ब्रिटिशांचे खबरी आज काँग्रेसचा वारसा विचारत आहेत' अशी तिखट टिपणी करत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज भाजपवर जहरी टीका केली. काँग्रेस पक्षाच्या १३५व्या स्थापना दिनानिमित्ताने आज जयपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका…

बालमृत्यूच्या घटना काही नव्या नाहीत – मुख्यमंत्री अशोक गेहलोत

कोटा - राजस्थानातील कोटा शहरामधील जे के लोन रुग्णालयामध्ये अवघ्या ४८ तासांमध्ये १० शिशुंचा मृत्यू झाल्याने देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेची नोंद घेताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक…

जनहितासाठी आचारसंहितेचा फेरआढावा घ्या – गेहलोत

जयपूर - निवडणूक काळात लागू होणाऱ्या आचारसंहितेचा जनहितासाठी फेरआढावा घेतला जावा, अशी मागणी राजस्थानचे मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी केली आहे. त्यासंबंधीचे पत्र त्यांनी निवडणूक आयोगाला पाठवले आहे. गेहलोत यांनी मुख्य…