“तिकडे आग लागली…” या एका वाक्याने घेतला १३ जणांचा बळी ; जळगाव रेल्वे अपघाताविषयी धक्कादायक माहिती
Jalgaon Train Accident। जळगाव जिल्ह्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघाताने राज्यासह देशभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ...