Thursday, April 25, 2024

Tag: pune zilla news

आमदार राहुल कुल यांच्यावर वॉरंट

आमदार आले अन्‌ दहा लाखांचा निधी देऊन गेले

दौंड - सोनवडी (ता. दौंड) येथील विठ्ठल मंदिरातील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. हरिनाम सप्ताहाच्या सांगता समारंभाच्यानिमित्त आमदार राहुल कुल ...

शिरुरमध्ये आढळले डेंग्यूचे रुग्ण, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

न्हावरे/योगेश मारणे - शिरुर तालुक्याच्या पूर्व भागातील भीमा नदी काठच्या गावांत गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपूर्वी भीमा नदीला आलेल्या महाभयंकर ...

फोंडवाडात 39 वर्षांपासून कबड्डी…कबड्डीचा आवाज

फोंडवाडात 39 वर्षांपासून कबड्डी…कबड्डीचा आवाज

- बाळासाहेब वाबळे काऱ्हाटी - क्रिक्रेट खेळाप्रमाणेच अन्य खेळांनाही महत्त्व यावे, त्या खेळांची गोडी वाढावी. याकरीता आधुनिक पद्धतीने अशा खेळांचे ...

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविना संगणक परिचालक वाऱ्यावर

मंचर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 10 दिवसात संगणक परिचालकांचा प्रश्‍न सोडवतो व त्यांना आय. टी. महामंडळ मार्फत निर्णय देऊ ...

वराळे ते महाळुंगे इंगळे रस्त्यासाठी साडेसात कोटी

वराळे ते महाळुंगे इंगळे रस्त्यासाठी साडेसात कोटी

शिंदे वासुली - वराळे ते महाळुंगे इंगळे एमआयडीसी दोन टप्प्यांना जोडणारा 4 किमी अंतराचा रस्ता पीएमआरडीएकडून मंजूर झाला आहे. त्यासाठी ...

उजनीत सोडले तीन लाख मत्स्यबीज

उजनीत सोडले तीन लाख मत्स्यबीज

डिकसळ - गेली अनेक वर्षांपासून उजनीचा मासेमारी व्यवसाय राज्य सरकारच्या बेफिकीर नियोजनामुळे लालफितीत अडकला आहे. प्रतीवर्षी एक कोटी मत्स्यबीज सोडणे ...

नोटाबंदीनंतर आजतागायत उलाढाल मंदावली

नोटाबंदीनंतर आजतागायत उलाढाल मंदावली

- गोकुळ टांकसाळे भवानीनगर - इंदापूर तालुक्‍यात सर्व छोट्या-मोठ्या व्यावसायांवर आर्थिक मंदीचे सावट निर्माण झाले आहे. भवानीनगर भाजी मंडईवर परिणाम ...

सोमेश्‍वर परिसरात परप्रांतीयांची घुसखोरी

सोमेश्‍वर परिसरात परप्रांतीयांची घुसखोरी

- तुषार धुमाळ वाघळवाडी - बारामती तालुक्‍यातील वाघळवाडी, सोमेश्‍वरनगर, दहा फाटा, वडगाव निंबाळकर, कोऱ्हाळे बुद्रुक, पणदरे, माळेगाव बुद्रुक, शारदानगर, मोरगाव ...

Page 70 of 163 1 69 70 71 163

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही