21.4 C
PUNE, IN
Friday, October 18, 2019

Tag: pune zilla news

मतदान करणे हे आपले पहिले कर्तव्य; सेलिब्रिटींचे आवाहन

मतदानाचा हक्‍क बजावा : दैनिक "प्रभात'शी संवाद मतदानाचा टक्‍का वाढणे हे सदृढ लोकशाहीसाठी आवश्‍यक - दीपेश सुराणा पिंपरी - मतदान करणे...

दृश्‍यम स्टाईलने खून करणारे दोघे अटकेत

पैशांच्या वादातून खून केल्याची कबुली : स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई शिक्रापूर/ तळेगाव ढमढेरे - शिक्रापूर (ता. शिरूर) येथून बेपत्ता झालेल्या...

विकासाला धार; गुन्हेगारीवर वार

येवलेवाडी येथील कोपरासभेत आमदार सुरेश गोरे यांचे मत महाळुंगे इंगळे -2014 च्या निवडणुकीनंतर तालुक्‍याचे नेतृत्व करताना अनेक रस्ते धुळीने माखलेले...

जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना यंदाचा हंगाम “गोड’

उसाच्या उत्पादनात घट झाल्याने दर मिळणार : महापुराचा फटका, इथेनॉल निर्मितीचा परिणाम पुणे - देशातील ऊस उत्पादकांचे आगार असलेल्या...

लबाड आवतानांना बळी पडू नका – कोल्हे

दिलीप मोहिते यांच्या प्रचारार्थ कडूस येथे सभा राजगुरूनगर - पाच वर्षे सरकार असताना काही करता आले नाही. आता म्हणे...

चार एकर क्षेत्राचे परस्पर वाटप केल्याने कारवाई

अखेर जिल्हा पुनर्वसन अधिकारी सापडले अडचणीत शिक्रापूर - शिक्रापूर (ता. शिरूर) येथे सरकारकडून कुठलीच संपादन तब्बल प्रक्रिया न झालेल्या...

जुन्नरच्या लोकप्रतिनिधींच्या महाघोटाळ्याचा आज पोलखोल

अतुल बेनके : ओतूर येथे अजित पवार घेणार जाहीर सभा जुन्नर - विद्यमान लोकप्रतिनिधींनी महाघोटाळा केला असून याची पोलखोल बुधवारी...

नाकर्तेपणा झाकण्यासाठीच 370चा मुद्दा पुढे – शरद पवार

किल्ल्यावर छमछम करण्याची हौस असल्यास चौफुल्याला जा हडपसर - 5 वर्षे सत्तेच्या काळात भाजप सरकार देशात आणि राज्यात पूर्णपणे...

कचऱ्यामुळे आरोग्य समस्या गंभीर

- संजोग काळदंते महामार्गालगत टाकण्यात आलेल्या दुर्गंधीयुक्त कचऱ्यामुळे येथील प्रवासी व स्थानिक नागरिक हैराण झाले असून, या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा...

वाचन प्रेरणा दिन : ज्ञानाचे सगळे भांडार साहित्यात

आज वाचन प्रेरणा दिन आहे. व्यक्‍तिमत्त्व विकासात वाचनाला खूप महत्त्व आहे. हातात पुस्तक असेल तर सुविचार, सुसंस्कृतपणा आणि सुविधा...

विकासकामांसाठी संधी द्या – बाणखेले

मंचर - आंबेगाव विधानसभा मतदारसंघात मतदारांना बदल हवा म्हणून माझ्या पदयात्रा, सभांना गर्दी वाढत आहे. केंद्रात असलेले भाजप-शिवसेना सरकार...

“त्यांच्या’ एजंटांना रोखण्याची हीच वेळ

आमदार सुरेश गोरे : "घर टू घर' जाऊन मतदारांच्या घेतल्या गाठीभेटी चाकण -खेड तालुका हा संतांची भूमी असलेला शेती...

बुचकेंची मावळ पट्टयात प्रचारात आघाडी

ओतूर -जुन्नर विधानसभेच्या अपक्ष उमेदवार व जिल्हा परिषदेच्या सदस्या आशा बुचके यांना तालुक्‍यातून महिला व तरुणांचा चांगला पाठिंबा मिळत...

थोड्याच दिवसांत “त्यांच्या’ कामांचा पर्दाफाश होणार

खेड तालुक्‍यातील गावभेट दौऱ्यात दिलीप मोहिते यांचा घणाघात सांगुर्डी - विद्यमान आमदारांनी निवडणुकांपूर्वी कामे मंजूर झाल्याचे खोटे सांगून भूमिपूजने...

पुरंदरवर महायुतीचाच झेंडा फडकणार – बाबाराजे जाधवराव

शिवतारेंच्या प्रचारार्थ सासवड येथे महायुतीची पदयात्रा सासवड - पुरंदर विधानसभा मतदारसंघावर महायुतीचाच झेंडा फडकणार असून जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे हे...

ठेकेदार आणि अधिकाऱ्यांमुळे रस्त्यांची दुरवस्था

- संतोष वळसे पाटील तालुक्‍यातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून, राजकीय पुढारीच ठेकेदार झाल्याने अधिकाऱ्यांना ते दाद देत नसल्याचे दिसत आहे....

आंबेगावच्या पूर्व भागात बिबट्याची दहशत

- विशाल करंडे लाखणगाव - आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील काठापूर बुद्रुक, लाखणगाव या दोन गावांमध्ये बिबट्याचा वावर वाढल्यामुळे परिसरातील...

पाणी पळवणारा की देणारा आमदार हवा?

बेल्हे - आमच्या हक्‍काचे पाणी असताना आणि आमची गावे नदीकाठावर असून देखील केवळ विद्यमान लोकप्रतिनिधींच्या ढिसाळ नियोजनामुळे आम्हाला पाणी...

सर्वसामान्य जनता माझ्याच सोबत

लोणीकंद येथील प्रचारसभेत माजी आमदार अशोक पवार यांचा विश्‍वास कोरेगाव भीमा - माझ्यासोबत शिरुर - हवेली विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य...

निमसाखरमध्ये जातीपातीला थारा नसतो

निमसाखर येथील सभेत आमदार भरणे यांचे वक्‍तव्य रेडा - निमसाखर हे गाव असे आहे की, येथील गावकरी कधीही जातीपातीला...

ठळक बातमी

Top News

Recent News