Browsing Tag

pulwama attack

‘२०२४मध्येही पुलवामा सारख्या हल्ल्याची शक्यता’

नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राजकारणामध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच काँग्रेस नेता उदित राज यांनी वादग्रस्त विधान केले आहे. २०२४मध्येही पुलवामा सारखा हल्ला पुन्हा होण्याची…

शहरात ‘व्हॅलेंटाइन डे’चे सेलिब्रेशन; सोशल मीडियावर ‘ब्लॅक डे’

पिंपरी - मनातल्या गुलाबी भावनांना वाट करून देत पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला. मात्र, मागील वर्षी याच दिवशी पुलवामाची दुर्दैवी घटना घडल्याने सोशल मीडियावर शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सकाळपासूनच लाल…

पुलवामा हल्ल्यातील अनेक प्रश्‍न आजही अनुत्तरीत

कॉंग्रेसने केला जोरदार पलटवार चंदीगड - कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला आणि माजी केंद्रीय मंत्री कुमारी शैलजा यांनी आज येथे पत्रकार परिषद घेऊन पुलवामा हल्ला प्रकरणात भाजपवर जोरदार पलटवार केला आहे. या हल्ल्याशी संबंधीत अनेक प्रश्‍न…

पुलवामा हल्ल्यातील शहीदांना मोदींनी वाहिली श्रद्धांजली

नवी दिल्ली - पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चाळीस जवान शहीद झाल्याच्या घटनेला आज एक वर्ष पुर्ण झाले. त्या निमीत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शहीदांना आदरांजली वाहिली. देशाचे व देशाच्या…

पुलवामा हल्ल्याची चौकशी करण्यात यावी; नवाब मलिक यांची मागणी

पुलवामा हल्ल्याचे सत्य जनतेला जाणून घ्यायचे आहे मुंबई: पुलवामा हल्ल्याचं सत्य देशातील जनतेला जाणून घ्यायचे आहे त्यामुळे या हल्ल्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री…

पुलवामा हल्ल्यातील शहिदांना दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

नवी दिल्ली - गेल्या वर्षी (१४ फेब्रुवारी) जम्मू-काश्मीरमधील पुलवामा सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी भ्याड हल्ला झाला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. या भ्याड हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून प्रचंड संतापाची लाट उसळली होती. PM…

पुलवामा हल्ल्यानंतर दिल्लीवर हल्ल्याचा दहशतवाद्यांचा होता कट

नवी दिल्ली : जैश-ए-मोहम्मदने 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा कार हल्ल्यानंतर देशाची राजधानी दिल्लीमध्ये हल्ल्याची तयारी केली होती असे सांगण्यात येत आहे. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) माहितीनुसार, जैशच्या एका टोळीने दिल्लीत यासाठी…

पुलवामा हल्ल्यासारखी परिस्थितीच महाराष्ट्रातील लोकांचा मूड बदलू शकते – शरद पवार

औरंगाबाद - आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफ जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या पुलवामा हल्ल्यासंदर्भात त्यांनी वक्तव्य…

पुलवामा हल्ल्यासाठी गाडी पुरवणाऱ्या दहशतवाद्याचा भारतीय लष्कराकडून खात्मा

पुलवामा - जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये सुरक्षा दलांना एक मोठे यश मिळाले आहे. भारतीय लष्करानं पुलवामा हल्ल्यासाठी अदिल दार या दहशतवाद्याला गाडी पुरवणाऱ्या दहशतवाद्याला ठार केले आहे. अनंतनागमध्ये भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांना…

पुलवामा चकमकीत दोन दहशदवाद्यांना घातले कंठ स्नान 

सुरक्षादलाची जोरदार कामगिरी.. श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या फुलवामा जिल्ह्यात गेले अनेक दिवसांपासून भारतीय सुरक्षादल आणि दहशवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे. सुरक्षादलांनी तीन दहशतवाद्यांना घेरले असून, त्यांच्या या चकमकीत दोन दहशदवाद्यांचा…