PUNE: रस्ते अपघात रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न व्हावेत – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख
पुणे - रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्याबरोबरच शहरासह महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सर्वांनी अधिकाअधिक उपाययोजना करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष ...