Browsing Tag

pruthviraj chauhan

अश्‍विनी पाटील आज भारतामध्ये परतणार

सातारा  - करोना व्हायरस संसर्गाच्या भीतीपोटी चीन सरकारने वुहान शहराची नाकेबंदी केली होती. त्यामुळे तब्बल पंधरा दिवसातून अधिक काळ तेथे अडकून पडलेल्या साताऱ्याच्या अश्‍विनी पाटील गुरूवारी खास विमानाने भारतात परतत आहे. चीनच्या वुहान…

“सीएए’, “एनआरसी’ने केला संविधानावर हल्ला

सातारा - पंतप्रधानांनी कोणत्या विद्यापीठातून डिग्री घेतली ते मोदी सांगू शकत नाहीत. त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची. नोटाबंदीने अर्थव्यवस्थेवर तर आता "सीएए', "एनआरसी'ने संविधानावर हल्ला केला आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण…

राज्यात लवकर सरकार स्थापन होणे गरजेचे

कराड - राज्यात अतिवृष्टी व अन्य गंभीर प्रश्‍न आहेत. त्यांच्याशी युतीला देणेघेणे नसून कोण कुठलं पद घेणार यासाठी "तू तू-मैं मैं' सुरू आहे. राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन होणे गरजेचे असल्याचे मत आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्‍त केली. ते…

“फडणवीसांच्या कथित पारदर्शकतेचा पर्दाफाश’ 

कराड - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याबाबत खटला चालवण्यास सर्वोच्च न्यायालयाने संमती दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा खोटारडेपणा उघड झाला असून…

लोकसंख्या स्थिरतेसाठी महिला साक्षरता हाच उपाय

आ. पृथ्वीराज चव्हाण : महिला महाविद्यालयात साधला युवतींशी थेट संवाद कराड - ""भारताची मोठी शक्ती म्हणजे युवाशक्ती आहे. राज्यघटनेने भारतातील प्रत्येकाला समान अधिकार दिले आहेत. आपल्या देशातील लोकसंख्या स्थिरतेसाठी महिला साक्षरता हा रामबाण…

मुख्यमंत्र्यांकडून खोट्या माहितीच्या आधारे जनतेची दिशाभूल

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप कराड: सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झालेली असताना आपत्तग्रस्तांना मदत पोहचविण्यात भाजपा सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे. हे झाकण्यासाठीच फडणवीस सरकारचे प्रयत्न सुरु…

औद्योगिक हाहाकाराबाबत मुख्यमंत्री शांतच- पृथ्वीराज चव्हाण

पुणे: औद्योगिक मंदीमुळे महाराष्ट्रात हाहाकार उडालेला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांवर टिका करण्यात धन्यता मानतात. 2014 नंतर राज्यात किती हजार कोटींची गुंतवणूक झाली. त्यामुळे किती नवीन रोजगार निर्माण झाला याची आकडेवारी…

चुकीच्या धोरणांमुळे आर्थिक मंदी : आ. चव्हाण

कराड - भाजप सरकार हे फक्त घोषणाबाजी करणारे सरकार आहे. राज्यातील सरकार मोदींच्या नावाखाली कामापेक्षा घोषणाबाजीत रमले आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात मोठी अर्थिक मंदी आली आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी…

फलटणच्या पाण्याचा प्रश्‍न रामराजेंनीच सोडवला – आ. चव्हाण

कापडगाव येथे विविध विकासकामांचे उद्‌घाटन लोणंद - फलटण तालुक्‍याचा पाण्याचा प्रश्‍न विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर यांनीच सोडवल्याचा पुनरुच्चार आमदार दीपक चव्हाण यांनी केला. कापडगाव, ता. फलटण येथे आ. दीपक चव्हाण यांच्या…