काय सांगता ! कपबशी ५ हजाराला तर १ प्लेट ४ हजाराला, प्रियांका चोप्रा विकते ऑनलाईन भांडी
अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. बॉलिवूडमधून हॊलीवूडमध्ये गेल्यानंतर प्रियांकाची फॅन फॉलोविंग चांगलीच वाढली आहे. त्यामुळे ...