म्यानमारच्या लष्करी शासनाचा मोठा निर्णय; 3 हजार कैद्यांची शिक्षा माफ करून तुरूंगातून सुटका करणार
बॅंकॉक - म्यानमारमधील लष्करी शासनाने 3 हजार कैद्यांची शिक्षा माफ करण्याचा निर्णय घेतला. म्यानमारमध्ये साजरे केले जाणाऱ्या चांद्रवर्षाच्या प्रारंभाच्या निमित्ताने ...