President Farewell: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा निरोप समारंभ, म्हणाले- राष्ट्रहितासाठी पक्षांनी पक्षपाताच्या राजकारणापासून वर यावे
नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा निरोप समारंभ शनिवारी संसद भवनात पार पडला. आपल्या निरोपाच्या भाषणात राष्ट्रपती कोविंद यांनी ...