घरातील महिलांचे दागिने विकले, जमीन गहाण ठेवली अन् बोटी घेतल्या…; महाकुंभात 45 दिवसात 30 कोटी कमावणाऱ्या प्रयागराजच्या पिंटूची कहाणी
Mahakumbh 2025: प्रयागराजमध्ये 45 दिवस सुरु असलेला भव्य महाकुंभ आता संपला आहे. यावेळी कोट्यवधी लोकांना महाकुंभात स्नान केले. उत्तर प्रदेश ...