’23 तारखेनंतर त्यांना पोलिस ठाण्यात हेलपाटे मारावे लागतील…’; शिंदे-फडणवीसांवर संजय राऊतांचा हल्लाबोल !
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल. त्यानंतर एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांना कोणतीही दयामाया दाखवली ...