18.1 C
PUNE, IN
Friday, January 24, 2020

Tag: poem

तुम से पहले वो जो इक शख़्स यहॉं तख़्त-नशीं था…

खासदार संजय राऊत यांची अधिवेशनापुर्वी सरकारवर टीका नवी दिल्ली : राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेससोबत सत्तास्थापनेच्या तयारीत असलेल्या शिवसेनेला एनडीएतून...

पावसाला म्हणे, आता बरसायचे नाहीय

पावसाला म्हणे, आता बरसायचे नाहीय मी म्हटलं, आम्हालाही आता तरसायचे नाहीये पाऊस म्हणाला... खूप चारोळ्या करताय बुवा तुम्ही माझ्यावर..! मी आल्यासारखा वाटलो की...

मी पाऊस…

मी पाऊस, माझं कोसळणं, बरसणं, रिमझिमणं, सगळं सगळं तुम्ही माणसांनी नीरस केलंत, अनेक मार्गांनी त्यातला आनंद घालवला, झाडं माझ्यामुळे वाढतात, माझं स्वागत करायला आतुर असतात, पण तुम्ही ती तोडलीत, डोंगरावरुन...

तुझ्यात त्याला बघत राहते

बघ नां, तू आणि तो दोघांवरही सारखंच प्रेम आहे रे.... तुम्ही पण तेवढंच प्रेम करता कसं कुणाला दूर लोटू? तुला माहितीये? तो पण तुझ्याइतकाच आतूर असतो...

रात सारी चिंब झाली

पावसाच्या दाट रेघा थांबल्या, ओथंबल्या हाक एक... तान एक अंगणी त्या धावल्या... मैत्र माझे बघ पुराणे कोकीळेचा रव म्हणे सागराच्या हस्त डोही मौक्तिकाचा शिंपला... धाव घेती, नाव...

निळे अंबर सजे

मेघांच्या पालखीतून पर्जन्यदेव निघे तारकांची रोषणाई निळे अंबर सजे सळसळती विद्युल्लता पुढे नृत्य करे जलदांचे पथक पुढे ढोल ताशे गर्जे उल्हसित मेघकुळ वरात घेऊन निघे पर्जन्यदेव धरादेवी विवाहोत्सव साजे इंद्रधनुची कमान नभोमंडपी...

त्या वळणावर एक उसासा

पाऊस हल्ली बरेचवेळा, प्रिय सख्याला भेटत असतो गुपीत माझ्या हृदयामधले, थेंबांमधुनी सांगत असतो उगीच माझी खोडी काढत, आणिक मजला छळण्यासाठी त्याच्या माझ्या...

परत आपली ओंजळ भरतात…

का सरी जाती बरसून तुझ्या आठवांसवे... का उरी येती दाटून कृष्ण मेघांचे थवे... मन हळवं उदास होऊन जातं क्षितिजावर कृष्णसावळे मेघ दाटल्यावर... स्वतःच क्षितिज बनून...

दिल में है ज़रा सा ग़म ……लालू यादव यांच्या विरहात राबडी देवींनी रचली कविता

नवी दिल्ली - देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आहे. सर्वपक्षीय नेते आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचारात व्यस्त आहेत. पण...

वायू सेनेचे अभिनंदन; अजहर मसुद ला मारल्या शिवाय बदला अपुर्ण : संजय राऊत

मुंबई – जम्मू-काश्मीरच्या फुलवामामध्ये आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात भारताचे (सीआरपीएफ) ४० जवान शहीद झाले. या हल्ल्याचा संपूर्ण देशभरातून निषेध करण्यात...

#AirStrike : पाकला उत्तर दिल्यावर भारतीय लष्कराने केली ‘ही’ कविता ट्विट 

नवी दिल्ली - भारताने वायूसेनेच्या १२ मिराज २००० लढाऊ विमानांनी पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात जवळपास...

आयुष्यमान खुरानाची शहीद जवानांवर भावूक कविता

पुणे - जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 42 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची...

#PulwamaAttack : …सरणावरची आग अजूनही विझली नाही – जितेंद्र जोशी

पुणे - जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 42 जवान शहीद झाले. या हल्ल्याने देशभरात संतापाची...

शब्द आणि कविता जगताना…

आपल्या फ्लॅटची ती भव्य गॅलरी. त्या गॅलरीमधून दिसणारे ते निसर्गसौंदर्य, गॅलरीमधील त्या टेबलवर असलेली ती डायरी आणि सोबत गरमागरम...

ठळक बातमी

Top News

Recent News

error: Content is protected !!