Browsing Tag

pnb scam

जर भारताकडे आपले प्रत्यार्पण केले तर आपण आत्महत्या करू

नीरव मोदीची न्यायालयासमोर पोकळ धमकीनवी दिल्ली : पीएनबी बॅंकेला कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या नीरव मोदीची जामीन याचिका न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळून लावली आहे. दरम्यान, नीरव मोदीने न्यायालयासमोर पोकळ धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. जर…

न्यायालयीन कारवाईनंतर मेहुल चोक्‍सीचे प्रत्यार्पण करू

अँटिग्वाच्या पंतप्रधानांचे भारताला आश्‍वासननवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅंकेची कोट्यवधींची फसवणूक करून पलायन केलेल्या मेहुल चोक्‍सीने अँटिग्वाचे नागरिकत्व घेतले आहे. दरम्यान, मेहुल चोक्‍सीनं फसवणूक केली असून त्यासंदर्भातील पुरावे आम्हाला…

मोदी सरकारचे मोठे यश; चोकसीची लवकरच भारतात रवानगी 

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बॅंकेचे अब्जावधी रूपयांचे कर्ज बुडवून विदेशात पळालेला व्यापारी मेहुल चोकसीला लवकरच आणण्यात येणार आहे. सध्या चोकसी अँटिग्वामध्ये वास्तव्याला आहे. लवकरच चोकसीचे नागरिकत्व रद्द करणार असल्याचे अँटिग्वाच्या पंतप्रधान…

…तर चोक्सीला भारतात आणण्यासाठी एअर अॅम्ब्युलन्स पाठवू – ईडी 

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींचा चुना लावून विदेशात पळालेल्या नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न चालू आहेत. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबईच्या पीएमएलए न्यायालयात पीएनबी घोटाळ्यातील मेहुल…

निरव मोदीचा जामीन चौथ्यांदा फेटाळला

लंडन - पंजाब नॅशनल बॅंकेला (पीएनबी) 13 हजार कोटींचा चुना लावून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीचा लंडनमधील रॉयल कोर्टस ऑफ जस्टिसने जामीन अर्ज फेटाळला आहे. बुधवारी दुपारी नीरव मोदीच्या याचिकेवर सुनावणी झाली. जामिनासाठी नीरव मोदीच्या वतीने…

पत्रकार नीरव मोदीला पकडण्यात यशस्वी; मोदी सरकारला का अशक्य? : काँग्रेस

नवी दिल्ली –भारताचे अब्जावधी रूपयांचे कर्ज बुडवून विदेशात पळालेल्या नीरव मोदी बाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारताचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून नीरव मोदी सध्या लंडनमधील वेस्ट एंड भागात एका आलिशान अपार्टमेंटमध्ये आरामात राहत असल्याची…

लंडनमध्ये दिसला नीरव मोदी

नवी दिल्ली - भारताचे अब्जावधी रूपयांचे कर्ज बुडवून विदेशात पळालेल्या नीरव मोदी बाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारताचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून निरव मोदी सध्या लंडनमधील वेस्ट एंड भागात एका आलिशान अपार्टमेंटमध्ये आरामात राहत असल्याची…

नीरव मोदीचा अलिबाग येथील बंगला उद्ध्वस्त

अलिबाग - पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याचा अलिबाग किहीम येथील बंगला शुक्रवारी नियंत्रित स्फोटांच्या साह्याने जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. बंगल्याच्या चारही बाजूने सुरुंग लावण्यात आली होती. तब्बल ३० किलो…