Tamil Nadu assembly elections : अण्णाद्रमुक आणि पीएमकेमधील जागावाटपावर शिक्कामोर्तब
चेन्नई - तामीळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी सत्तारूढ अण्णाद्रमुकने शनिवारी मित्रपक्ष पीएमकेबरोबरच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब केले. अण्णाद्रमुक आणि भाजपमध्येही जागावाटपाच्या वाटाघाटी सुरू झाल्या ...