Pune : दिलासादायक! पुण्यात २४ तासांत GBS च्या एकाही रुग्णाची नोंद नाही; आरोग्य विभागाकडून मार्गदर्शन सूचना जारी
पुणेः पुणे शहरात गेल्या २४ तासांमध्ये जीबीएसच्या एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. ही बातमी पुणेकरांसाठी दिलासा देणारी आहे. राज्यातील जीबीएसची ...