“स्टॉक, जमीन कि योजना…” पंतप्रधान मोदी त्यांचे पैसे कुठे गुंतवतात?, प्रतिज्ञापत्राद्वारे केला खुलासा
PM Modi Investment । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वाराणसीतून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. याठिकाणावरून ते तिसऱ्यांदा निवडणूक ...