कर्नाटक विधानसभा : PM मोदी – राहुल गांधी कोलारमध्ये एकाच दिवशी आमनेसामने येण्याची शक्यता ! दोन्हही पक्षाकडून होणार जोरदार शक्तिप्रदर्शन
नवी दिल्ली - कर्नाटक विधासभांच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. अशात दोन्हही पक्ष प्रचारासाठी संपूर्ण ताकद आजमावताना ...