Browsing Tag

Pinaki Chandra Ghose

अग्रलेख : अखेर लोकपाल आले

देशाचे पहिले लोकपाल म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश पिनाकी चंद्र घोष यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भ्रष्टाचारविरोधी यंत्रणा असणाऱ्या लोकपालला प्रमुख लाभला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी…