Browsing Tag

Pimpri-Chinchwad news

#Video : लाखो रुपये लुटण्याचा बनाव करणाऱ्या दोघांची पोलिसांकडून पोलखोल

पिंपरी - क्राईम पेट्रोल मालिका बघून लाखो रुपये लुटण्याचा बनाव दोन जणांनी रचला. पण पोलिसांनी केलेल्या प्रश्‍नांच्या सरबतींपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. अवघ्या बारा तासांत पोलिसांनी त्यांच्या बनावाची पोलखोल केली आणि लुटलेल्या रोकडसह 34 लाख…

हितेश मुलचंदानी खून प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

पिंपरी  - पिंपरी येथे हॉटेलसमोर झालेल्या किरकोळ वादातून हितेश मुलचंदानी या तरुणाचा खून झाला होता. या खून प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती, परंतु पाचवा आणि मुख्य आरोपी अद्याप फरार होता. फरार मुख्य आरोपीला गुन्हे शाखा…

पाणीटंचाईवर तत्काळ उपाययोजना करा

पिंपरी  - पिंपरी-चिंचवड शहरातील दिवसाआड पाणीपुरवठा रद्द करून तो नियमित करण्यात आला आहे. मात्र, शहरातील अनेक भागांत पाणीटंचाई निर्माण झाली असून, त्यामुळे तक्रारी वाढल्या आहेत. मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीत पाणीटंचाईबाबत आयुक्‍त श्रावण…

गणेशोत्सव शांतता बैठकीकडे खासदार, आमदार, महापौर, आयुक्तांची पाठ

पिंपरी - यंदाचा गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीकडे सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. खासदार, आमदार, महापौर, उपमहापौर, महापालिका आयुक्‍त, पोलीस आयुक्तांसह बहुतांश प्रमुख…

रक्षाबंधनही ऑनलाइन

सवलतींचा वर्षावरक्षाबंधनानंतर भावाकडून बहिणीला भेटवस्तू दिली जाते. त्यामुळे, सध्या बाजारापेठेत भेटवस्तुंवर आकर्षक सवलती देण्यात आल्या आहेत. यामध्ये, गृहोपयोगी वस्तू, इलेक्‍ट्रिक उपकरणे याबरोबरच इतर वस्तूंवर सवलती देण्यात आल्या आहेत.…

युवासेनेची पूरग्रस्तांसाठी मदत

दापोडी  - युवा सेनेच्या वतीने सांगली व कोल्हापूर येथील पूरग्रस्त बांधवांकरिता जीवनावश्‍यक वस्तुंची मदत रवाना करण्यात आली. सांगली व कोल्हापूरला यंदा पुराचा मोठा फटका बसला असून, येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.त्यासाठी…

देहू-आळंदी मार्गावर खड्‌डेच खड्‌डे

देहूगावात खड्‌डेमय रस्त्यांनी वाहन चालक त्रस्तझेंडे मळा ते देहुरोड रस्त्याची दुरवस्थाझेंडेमळा ते देहुरोड (पुणे-मुंबई महामार्ग) दरम्यानचा लष्कर भागातील रस्त्त्याची दयनीय दुरवस्था झाली असून, देहूरोड कॅंटोन्मेंट प्रशासनाने आणि लष्कराने…

रुग्णालयांसाठी सव्वापाच कोटींची उपकरणे

स्थायी समितीसमोर प्रस्ताव ः "वायसीएम', भोसरी रुग्णालयासाठी खरेदीपिंपरी - महापालिकेच्या "वायसीएम' रुग्णालयासह नवीन भोसरी रुग्णालयातील अतिदक्षता विभागासाठी व्हेंटीलेटर आयसीयू, मल्टीपॅरा मॉनिटर, सिरींज पंप, पोर्टेबल प्लस ऑक्‍सिमीटर आदी…

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी खेळ

फिटनेस प्रमाणपत्र न घेताच 556 बस करताहेत विद्यार्थ्यांची वाहतूकपिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात विविध शाळेत शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दररोज आपला जीव धोक्‍यात घालून प्रवास करावा लागत असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे.…

विधानसभेच्या रणांगणात आता रवी लांडगे यांचीही उडी

विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच लांडगे विरुद्ध लांडगेकोणाची कोंडी होणार?रवी लांडगे यांनी विधानसभेच्या मैदानात उडी घेतल्यामुळे कोणाची कोंडी होणार असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. रवी लांडगे यांच्यामुळे भोसरीतील मतांची फाटाफूट होणार हे…