Browsing Tag

Pimpri Chinchwad City

…म्हणून 14 हजार लघु उद्योग अडचणीत

पुणे- वाहन उद्योगाच्या वाढीला ब्रेक बसल्याने पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील अनेक लघू उद्योगाला फटका बसला आहे.  या परिसरातील 14 हजार लघू उद्योगाच्या अस्तित्वाला घोका निर्माण झाला आहे. या सगळ्या लघू उद्योगांमध्ये किमान 5 लाख कर्मचारी काम…

कारवाई करूनही अतिक्रमणे जोरात

दुसऱ्या दिवशीच परिस्थिती जैसे थे : विनापरवाना व्यावसायिकांनी पदपथ बळकावले पिंपरी (प्रतिनिधी) - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येत आहे. हातगाड्या, टपऱ्या व रस्त्याच्या कडेला…

फूलमार्केटला सुरु होण्याची प्रतीक्षा

उद्‌घाटनानंतर 15 दिवसांत एकही व्यापारी फिरकला नाही पिंपरी  (प्रतिनिधी) - पिंपरी येथील इंदिरा गांधी पुलाजवळ लाखो रुपये खर्च करुन उभा करण्यात आलेले फूल मार्केटला अद्याप सुरु होण्याची प्रतीक्षा आहे. उद्‌घाटन होऊन 15 दिवस झाले तरी या नव्या…

करबुडव्यांवर होणार कारवाई

पिंपरी (प्रतिनिधी) -शहरातील करबुडव्यांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कडक कारवाई करण्यात येणार असून कर बुडव्या मिळकतधारकांची चाचपणी करण्यासाठी पथकही नेमण्यात येत आहे. संपूर्ण मिळकतकर थकबाकीसह वेळेत भरावा, अन्यथा जप्ती किंवा दंडात्मक…

बढतीचा आनंद कमी; त्रास जास्त

पगार मिळणेही बंद : बदली झालेले 17 अधिकारी अडीच महिन्यानंतर कार्यमुक्‍त पिंपरी (प्रतिनिधी) - अडीच महिन्यांपूर्वी शहरातील 17 पोलीस उपनिरीक्षकांना बढती मिळून ते सहाय्यक निरीक्षक झाले. या बढतीचा आनंद कमी आणि त्रास जास्त असाच काहीसा प्रकार या…

दोन वर्षांपासून रावेत बंधाऱ्याचे काम कागदावर

साठवण क्षमता वाढविण्यासाठी नवीन बंधाऱ्याचे नियोजन काम रखडल्याने पंपिंगवर परिणाम; पाण्याच्या तक्रारी वाढल्या पिंपरी  (प्रतिनिधी) - पिंपरी-चिंचवड शहराची पाण्याची गरज लक्षात घेता रावेत येथील जुन्या बंधाऱ्याच्या खालील बाजूला नवीन बंधारा…

बंधारा, समांतर पुलाचा विषय मार्गी लावण्यात प्रशासनाला अपयश

नगरसेवक संदीप वाघेरे यांची पालिका आयुक्तांवर आगपाखड पिंपरी  (प्रतिनिधी) - सलग दोन वर्षे मागणी करूनही पिंपरी गावातून पिंपळे सौदागरकडे जाण्यासाठी समांतर पूल उभा करणे गरजेचे आहे. तसेच पिंपरी येथे पवना नदीवर बंधारा उभारल्यास पाण्याचा प्रश्‍न…

शैक्षणिक संस्था अजूनही “पवित्र’पासून वंचित

पहिले सत्र संपल्यानंतरही शिक्षक मिळेनात : शिक्षकांसाठी संस्थांचे शासनाला साकडे पिंपरी (प्रतिनिधी) - शिक्षक भरती प्रक्रियेला लवकरच दोन वर्ष पूर्ण होणार आहेत. विविध खासगी संस्थांच्या शाळेवर या भरतीमधूनच पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक देण्यात…

“कासारसाई’च्या “बॅकवॉटर’मध्ये बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू

लोणावळा  (वार्ताहर) - मित्रांसोबत कासारसाई धरणावर फिरायला आलेल्या एका युवकाचा धरणाच्या "बॅक वॉटर'मध्ये बुडून दुदैवी मृत्यू झाला. शिवदुर्ग मित्र बचाव पथकाला दोन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर या युवकाचा मृतदेह पाण्याबरोबर काढण्यात यश आले.…

सलग चार सुट्ट्या अन्‌ दिवाळीमुळे चाकरमान्यांची गावाकडे धाव

पिंपरी  (प्रतिनिधी) - शनिवारपासून लागोपाठ सलग चार सुट्ट्या आल्यामुळे शहरातील चाकरमन्यांनी गावाकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. दिवाळीसाठी अनेकजण मुळगावी जात असल्याने गेली दोन दिवस वल्लभनगर आगार प्रवाशांच्या गर्दीने फुलून गेले आहे.…