Thursday, April 25, 2024

Tag: petrol-diesel rate

Petrol Rate Today : पुणेकरांच्या खिशाला पुन्हा कात्री, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा दर

Petrol-Diesel Price : जाणून घ्या, आजचे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील ‘पेट्रोल-डिझेल’चे दर

मुंबई - देशासह महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. साडेचार महिने तेलाच्या किंमती स्थिर ठेवल्यामुळे जो तोटा ...

निवडणूक संपली की तेल कंपन्यांना ‘सूट’ देऊन जनतेची ‘लूट’ करायची

निवडणूक संपली की तेल कंपन्यांना ‘सूट’ देऊन जनतेची ‘लूट’ करायची

मुंबई - पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने आधी इंधन दरकपातीचा 'चमत्कार' आणि निवडणुकीनंतर दरवाढीचा ' नमस्कार ' जनतेला पुन्हा अनुभवायला ...

सलग १३व्या दिवशी ग्राहकांना दिलासा; ‘हे’ आहेत आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

सलग १३व्या दिवशी ग्राहकांना दिलासा; ‘हे’ आहेत आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

मुंबई - देशभरात सलग १३ दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. २७ फेब्रुवारीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये बदल झालेला ...

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात महिला कॉंग्रेसचे आंदोलन; पंतप्रधान मोदींच्या फोटोची केली आरती

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात महिला कॉंग्रेसचे आंदोलन; पंतप्रधान मोदींच्या फोटोची केली आरती

पुणे - देशात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात पुणे महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलन ...

इंधनाच्या दरवाढीमुळे महागाईचा उसळणार आगडोंब

इंधनाच्या दरवाढीमुळे महागाईचा उसळणार आगडोंब

पेट्रोलच्या दरवाढीत केंद्राच्या कराचा वाटा जास्त पुणे - पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सर्वसामान्य ग्राहकाच्या सहनशीलतेचा अंत पाहात असल्यासारखे वातावरण निर्माण ...

माझा श्रद्धेवर विश्‍वास, अंधश्रद्धेवर नाही; सुप्रिया सुळेंचा नारायण राणेंना टोला

माझा श्रद्धेवर विश्‍वास, अंधश्रद्धेवर नाही; सुप्रिया सुळेंचा नारायण राणेंना टोला

बारामती/ डोर्लेवाडी - गृहमंत्री अमित शहा यांच्या पायगुणाने राज्य सरकार जावं, अशी इच्छा नारायण राणेंनी बोलून दाखवली होती. यावर सुप्रिया सुळे ...

इंधन दरवाढप्रश्‍नी केंद्राचे हात वर!

इंधन दरवाढप्रश्‍नी केंद्राचे हात वर!

प्रकाश जावडेकरांचे जागतिक बाजारपेठेकडे बोट पुणे - "आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोलचे जे दर असतात, त्यावर देशातील पेट्रोलचे दर बदलत असतात, त्यामुळे ...

केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीचा शिवसेनेकडून निषेध 

केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीचा शिवसेनेकडून निषेध 

बारामती : केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढीचा शिवसेनेच्या वतीने आज निषेध नोंदविण्यात आला. येथील भिगवण चौकात मालवाहतूक गाडी दोरीच्या साह्याने ...

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे पुण्यात धरणे आंदोलन

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे पुण्यात धरणे आंदोलन

पुणे - गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर सतत वाढत आहेत. याविरोधात आज काँग्रेसने राज्यभरात आंदोलन पुकारले आहे. पुण्यातही आज अलका ...

Page 1 of 2 1 2

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही