Friday, April 19, 2024

Tag: pcmc

पिंपरी चिंचवड : ‘त्या’ जागी नवीन झाडांची लागवड ! प्रभातच्या वृत्तानंतर उद्यान विभागाला आली जाग

पिंपरी चिंचवड : ‘त्या’ जागी नवीन झाडांची लागवड ! प्रभातच्या वृत्तानंतर उद्यान विभागाला आली जाग

पिंपळे गुरव - पिंपरी चिंचवड महापालिकेने रस्त्याच्या कडेला झाडांची लागवड केली आहे. परंतु ही झाडे पाण्याअभावी जळून चालली आहेत. याबाबत ...

पिंपरी-चिंचवड आरटीओला पुण्यातून बोलवावे लागतात लिपिक

पिंपरी चिंचवड : पक्‍क्या अनुज्ञाप्तीसाठी आरटीओचे शिबिर

पिंपरी - पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून फेब्रुवारी महिन्यात पक्की अनुज्ञाप्ती काढण्यासाठी शिबिर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत ...

पिंपरी चिंचवड : ८ तलाठ्यांच्या खांद्यावर ३१ कार्यालयांचा भार ! तलाठी भरतीचा निकाल रखडल्याने कामाचा ताण वाढला

पिंपरी चिंचवड : ८ तलाठ्यांच्या खांद्यावर ३१ कार्यालयांचा भार ! तलाठी भरतीचा निकाल रखडल्याने कामाचा ताण वाढला

पिंपरी (रवींद्र जगधने ) - राज्य शासनाने घेतलेल्या तलाठी भरती परीक्षेचा अनेक जिल्ह्यांचा निकाल रखडला आहे. परिणामी अपुऱ्या मनुष्यबळामुळे उपस्थित ...

भारतीय टपाल खात्याच्या वेट व पॉवर लिफ्टिंग स्पर्धा ! म्हाळुंगेच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात रंगणार थरार

भारतीय टपाल खात्याच्या वेट व पॉवर लिफ्टिंग स्पर्धा ! म्हाळुंगेच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात रंगणार थरार

हिंजवडी - टपाल खात्यातील कर्मचार्‍यांच्या तंदुरुस्तीसाठी भारतीय टपाल विभागाचे वतीने घेण्यात येणार्‍या 37 व्या अखिल भारतीय पोस्टल अधिवेशनास पुण्यातील श्री ...

मायबोली मराठीचा विसर ! पिंपरी चिंचवड महापालिका उदासीन.. मराठी भाषा संवर्धन सप्ताह कोरडाच

मायबोली मराठीचा विसर ! पिंपरी चिंचवड महापालिका उदासीन.. मराठी भाषा संवर्धन सप्ताह कोरडाच

पिंपरी - राज्य सरकार आणि प्रशासनाचा कारभार मराठी भाषेतूनच चालतो. गाव, खेडी, वाड्या-वस्त्यांपासून ते मोठ-मोठ्या महानगरांमध्ये मराठी बोली भाषेला प्राधान्य ...

घर मिळाले, सुविधा कधी देणार? पाणीही मिळेना.. बो-हाडेवाडी प्रकल्पातील रहिवाशांचा सवाल

घर मिळाले, सुविधा कधी देणार? पाणीही मिळेना.. बो-हाडेवाडी प्रकल्पातील रहिवाशांचा सवाल

पिंपरी (अमोल शित्रे ) - केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मोशी, बोऱ्हाडेवाडी येथे महापालिकेने टोलेजंग गृहप्रकल्प बांधला आहे. या गृह ...

सांगवी ते बोपोडी पूल सुरू करण्याच्‍या घोषणाच ! अधिकाऱ्यांचे आश्वासन हवेतच विरले.. अद्यापही काम रखडलेलेच

सांगवी ते बोपोडी पूल सुरू करण्याच्‍या घोषणाच ! अधिकाऱ्यांचे आश्वासन हवेतच विरले.. अद्यापही काम रखडलेलेच

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मुळा नदीवर सांगवी येथील दत्त आश्रम मठ ते बोपोडीतील चंद्रमणी नगर दरम्‍यान पुलाचे काम सुरू ...

एक देश एक कर अंमलबजावणी करा – गोविंद पानसरे यांची मागणी

एक देश एक कर अंमलबजावणी करा – गोविंद पानसरे यांची मागणी

पिंपरी - केंद्रीय अर्थसंकल्पात एक देश एक कर याची अंमलबजावणी करावी, ऑटोमोबाइल, प्लास्टिक, इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणाऱ्या उद्योगांना तसेच सेवा ...

मराठा आरक्षणाच्या विजयोत्सवात न्हाऊन निघाला मावळ ! ठिकठिकाणी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा

मराठा आरक्षणाच्या विजयोत्सवात न्हाऊन निघाला मावळ ! ठिकठिकाणी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा

वडगाव मावळ - मराठा आरक्षणासाठी कमालीचे आग्रही असलेले मनोज जरांगे यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्याने मराठा समाजात आनंदाचे वातावरण ...

पिंपरी चिंचवड : अंगणवाडी सेविका कामावर रूजू ! ग्रॅज्युएटी लागू करणे, सेवानिवृत्ती वेतनाबाबत मंत्रिमंडळात प्रस्‍ताव ठेवण्याचा निर्णय

पिंपरी चिंचवड : अंगणवाडी सेविका कामावर रूजू ! ग्रॅज्युएटी लागू करणे, सेवानिवृत्ती वेतनाबाबत मंत्रिमंडळात प्रस्‍ताव ठेवण्याचा निर्णय

पिंपरी - राज्‍यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी संप स्थगित केल्‍यानंतर पिंपरी-चिंचवड मधील अंगणवाडी सेविका देखील कामावर रूजू झाल्‍या. अंगणवाडी सेविकांनी ...

Page 9 of 267 1 8 9 10 267

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही