Browsing Tag

pawana river

पवना, मुळा, इंद्रायणी घेणार मोकळा श्‍वास

हरित लवादाच्या दणक्‍यानंतर महापालिकेला जाग : अतिक्रमण हटविण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा पिंपरी - शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा व इंद्रायणी नद्यांच्या काठावर मोठ्या प्रमाणावर राडारोडा व भराव टाकण्यात आला आहे. हे अतिक्रमण हटविण्यासाठी…

पवना अजूनही ‘फेसाळलेली’

केवळ जुजबी उपाययोजना; ठोस कार्यवाहीचा अभाव पिंपरी - चिंचवड-थेरगावला जोडणाऱ्या नव्या पुलाजवळ (धनेश्‍वर मंदिराजवळ) पवना नदीपात्रात अद्याप फेसयुक्त पाणी वाहतच आहे. त्यातून दुर्गंधी येत आहे. महापालिकेकडून नदीपात्राजवळील सांडपाणी नलिका…

‘नदी सुधार’ साडेसात वर्षांपासून कागदावरच

केवळ कागदी घोडे नाचविण्याचे काम; विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू पिंपरी - शहरातून वाहणाऱ्या पवना आणि इंद्रायणी नद्यांसाठी नदी सुधार प्रकल्प हा गेल्या साडेसात वर्षांपासून केवळ कागदावरच राहिला आहे. या प्रकल्पाबाबत कागदी घोडे…

पवनेच्या प्रदूषणात होतेयं कमालीची वाढ

चिंचवडमधून वाहतेय फेस आणि दुर्गंधीयुक्‍त पाणी पिंपरी - पवना नदीच्या प्रदूषणात सध्या कमालीची वाढ होत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. थेरगाव-केजुदेवी बंधारा येथील पवना नदीपात्रात मासे मृत पावण्याची घटना घडल्यानंतर आता चिंचवड-थेरगाव…

तुमच्याविरुद्ध खटल्याचा प्रस्ताव का दाखल करु नये!

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून महापालिकेला नोटीस पिंपरी - पवना नदीपात्रातील प्रदुषणामुळे मासे व कासव यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) महापालिकेला नोटीस बजावली आहे. तुमच्याविरूद्ध खटल्याचा…

“एमपीसीबी’ करणार कठोर कारवाई

पवना नदीतील मासे-कासव मृत्यू प्रकरणी पिंपरी - पवना नदीपात्रात प्रदुषणामुळे अनेक मासे आणि कासव मृत झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) केलेल्या पाहणीत संबंधित ठिकाणी पाण्याला उग्र वास येत असल्याचे आढळले. तसेच,…

माशांसोबत आता कासवाचाही बळी

जीवघेणे जलप्रदूषण : "पवने'तील जलचरांचे अस्तित्त्व धोक्‍यात पिंपरी - पवना नदीपात्रात केजूदेवी बंधाऱ्याजवळ पुन्हा एकदा अनेक मृत मासे आढळले आहेत. तर, ताथवडे स्मशानभूमीजवळ नदीपात्रात एक कासव मृत झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी (दि. 4)…

पवना, इंद्रायणी सुधारचा अंतिम डीपीआर नाहीच

सल्लागार संस्थेकडून झाला विलंब: दीड वर्षांपासून काम सुरू पिंपरी - अहमदाबादमधील साबरमती नदीच्या धर्तीवर शहरातील पवना, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे. मात्र, त्यासाठी सुमारे पावणेचार कोटी रुपये खर्चून एका सल्लागार…

बंद जलवाहिनी योजनेचे “पाईप’ गोळा करण्यासाठी नव्याने निविदा

पिंपरी - पवना बंदिस्त जलवाहिनीचे मावळ तालुक्‍यात पडलेले लोखंडी पाईप गोळा करण्यासाठी जलसंपदा विभागाला 80 लाखांचा दिलेला प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीने तीन महिन्यांतच रद्द केला आहे. खर्चाचे कारण पुढे करत हा प्रस्ताव रद्द करण्यात आला…

महापालिकेचे “वराती मागून घोडे’

शहरातील पूरग्रस्तांची आठवण : महिन्यानंतर चादरी, बेडशीट देणार पिंपरी  - संततधार पावसामुळे धरणातून विसर्ग वाढविल्याने पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा आणि पवना नदीला 4 व 5 ऑगस्ट रोजी पूर आला होता. त्याचा शेकडो कुटुंबांना फटका बसला. आता…