Browsing Tag

passenger

काळ आला पण…

बारामती: "काळ आला होता पण वेळ आली नव्हती" या म्हणीचा प्रचिती देणारी घटना बारामतीत घडली आहे. वादळी पावसामुळे एक लिंबाचे झाड रस्त्यावर कोसळले असून या दुर्घटनेतून काही सेकंदाच्या फरकाने दहाजनांचे प्राण वाचले आहेत. बुधवारी बारामतीत वादळी…

शिरवळ-सुरुरदरम्यान प्रवाशाला लुटले

शिरवळ  - पुणे-बेंगलोर महामार्गावर शिरवळ ते सुरूर दरम्यान पांढऱ्या रंगाच्या कारमधून प्रवास करत असताना एका प्रवाश्‍याला कारमधील अनोळखी तीन जणांनी चाकूचा धाक दाखवत मारहाण करून रोख रक्कम, सोन्याचे दागिने व एटीएमद्वारे व्यवहार करून लुटमार करत…

अखेर लोणंद- फलटण मार्गावर धावली प्रवासी डब्यांसह रेल्वेगाडी

लोणंद - फलटणचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करून अवघ्या चाळीस दिवसात लोणंद फलटण मार्गावर रेल्वे धावणार असल्याचा शब्द महिन्यातच पूर्ण केला आहे. त्यानुषंगाने लोणंद - फलटणकर जनतेचे…

पुणे – उन्हामुळे पीएमपीला प्रवाशांसह उत्पन्नाचाही फटका

पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या शहरामध्ये सुमारे 16 ते 17 हजार दैनंदिन फेऱ्या होतात. तरीदेखील प्रवाशांना थांबण्यासाठी बसस्टॉपवर शेड नसल्याचे चित्र दिसत आहे. या दुरवस्थेचा परिणाम प्रवाशांवर होत आहे. याचा परिणाम आर्थिक उत्पन्नावर होत…

विमानांचे उड्डाण “जमिनीवर’ : जेट एअरवेज’च्या फेऱ्या कमी

पुणे - विमानतळ प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी जाहीर केलेल्या माहितीनुसार दैनंदिन विमान उड्डाणांची संख्या दोनशेच्या घरात पोहोचली होती. मात्र गेल्या 5 महिन्यांत ती 150 ते 165 पर्यंत खाली आली आहे. त्यामुळे महसूल घटत असल्याचेदेखील समोर आले आहे.…