पंडित जवाहरलाल नेहरू ‘ऍक्सिडेंटल पंतप्रधान’ ; भाजपच्या ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त विधान, काँग्रेसचेही सडेतोड उत्तर
Manoharlal Khattar । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी देशाचे पहिले ...