बोगस बियाणे-खते आढळल्यास आमच्यावर कारवाई का? कृषीमंत्री मुंडेंच्या कार्यक्रमात 25 हजार दुकानदार आक्रमक..
सोलापूर - राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांच्या उपस्थितीत पंढरपुरात राज्यस्तरीय कृषी मेळावा आयोजीत केला होता. ...