Browsing Tag

palghar

हातावर पोट भरणारे लोक कोरोनामुळे नाही तर भुकेने मरतील!

पालघर (मोखाडा)- जगभरात कोरोना या विषाणूने थैमान घातले आहे, संसर्ग होऊ नये म्हणून वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सूरु आहेत, केंद्र सरकारने 21 दिवसाचे लॉकडाऊन जाहीर केले आहे, आणि ते अवश्यकही आहे, मात्र या लॉकडाऊन काळात हातावर पोट असणाऱ्या…

‘मनसे’च्या मोर्चानंतर पोलीस इन अॅक्शन; २३ बांगलादेशींना अटक

मुंबई - भारतात घुसलेल्या पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांना हाकलून देण्याच्या मागणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेचा महामोर्चाचे आयोजन केले होते. यानंतर पोलिसांनीही धडक कारवाई सुरु केल्याचे पाहायला मिळत आहे. पश्चिमेकडील अर्नाळा…

आदिवासींच्या वेदना जाणून घेत पवारांचे भोजन

शहापूर: शहापूर तालुक्यातील हिवरास (दोऱ्याचा पाडा) येथील भगवान सांबरे रुग्णालय संचलित हेमंत सुपर स्पेशालिटी कर्करोग रुग्णालयाचे भूमिपूजन शरद पवार यांनी केली. ठाणे-मुंबईपासून दूर वसलेल्या पाडे, वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या ग्रामीण जनतेसाठी…

अल्पवयीन मुलीशी विवाह; मुंबईत बलात्काराचा गुन्हा दाखल

पालघर : अल्पवयीन मुलीशी विवाह करून तिला तिच्यावर बलात्कार केल्याबद्दल मुंबईतील तरूणावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याला अद्याप अटक करण्यात आली नाही.पोलिसांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, निखील गोखील हा माझगाव येथील रहिवासी आहे. त्याने…

मनसे-भाजपची युती? राज ठाकरे आणि मोदी एकाच बॅनरवर

मुंबई - राजकारणात कधीच कुणीही कोणाचा शत्रू नसतो असे वाक्य नेहमीच म्हंटले जाते. या वाक्याची प्रचितीही मागील दोन महिन्यामध्ये महाराष्ट्राला आली आहे. असेच एक अनपेक्षित युती आता पालघरमध्ये सध्या दिसून येत आहे. भाजपचे कडवे विरोधक मनसेप्रमुख राज…

वसईत तरूणीचे अपहरण करून बलात्कार

11 जणांविरूध्द गुन्हा दाखल, अद्याप अटकेची कारवाई नाहीपालघर : पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्‍यातील एका 21 वर्षीय तरूणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून तिचा छळ केल्याच्या आरोपावरून 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी…

#व्हिडीओ: पोलीस पाटीलच काढायचा महिलांची छेड; पुढे काय झालं ते बघाच…

पालघर : ग्रामीण भागात कायदा व सुव्यस्था अबाधीत राहावे यासाठी पोलीस पाटील म्हणून एखाद्याची नेमणूक करण्यात येते. पण ज्याची नेमणूक करण्यात येते त्यानेच आदिवासी महिलांची छेड काढल्याची खळबळजनक घटना पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात घडली आहे.…

पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरीत पुन्हा भूकंपाचे धक्के

पालघर - जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यांतील काही गावांमध्ये गेल्या ११ महिन्यांपासून भूकंपाचे धक्क्यांच सत्र सुरूच आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे. वारंवार होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे आदिवासी भागातील…

भूकंपाच्या धक्क्यांनी पालघर पुन्हा हादरल..

पालघर - पालघर जिल्ह्यात भूकंपाच्या धक्क्यांची मालिका सुरूच आहे. गेल्या दीड वर्षांपासून भूकंपाचे सुरू असलेले हे चित्र अद्यापही कायम आहे. आज पहाटे पुन्हा एकदा पालघर जिल्ह्याला भूकंपाचे धक्के बसले. पालघरमधील डहाणू, कासा, तलासरीतील परिसर…

पालघरमध्ये पुन्हा 2.6 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का

पालघर - पालघरमध्ये डहाणू, तलासरी भागात भूंकपाचे धक्के बसले आहेत. वारंवार होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यानं गावातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसललंय. आज दुपारी 2.12 वाजता पुन्हा एकदा सौम्य भूकंपाचा धक्का बसला आहे. भूकंपाची तीव्रता 2.6 असल्याची…