Browsing Tag

#PAKvBAN

#PAKvBAN : पाकिस्तानचा बांगलादेशवर एक डाव आणि ४४ धावांनी विजय

रावलपिंडी : शान मसूद, बाबर आझम यांच्या शतकी आणि नसीम शाहच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने मालिकेतील पहिल्या कसोटीत बांगलादेशचा एक डाव आणि ४४ धावांनी पराभव करत विजय नोंदविला आहे. या विजयासह पाकिस्तानने दोन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या…

#PAKvBAN T20 Series : पाकिस्तानचा २-० ने मालिकाविजय

लाहोर : पाकिस्तान विरूध्द बांगलादेश यांच्यातील तिसरा टी-२० सामना पावसामुळे रद्द झाल्याने पाकिस्तानने तीन सामन्यांची टी-२० मालिका २-० ने जिंकली आहे. https://twitter.com/TheRealPCB/status/1221749561917612033?s=19 पाकिस्तानच्या बाबर…

#PAKvBAN 1st T20 : पाकिस्तानचा बांगलादेशवर ५ विकेटनी विजय

लाहोर : शोएब मलिकच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने शुक्रवारी झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात बांगलादेशचा ५ विकेटनी पराभव करत विजय नोंदविला. यासह पाकिस्तानने तीन टी-२० क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. शोएब…

पाकमध्ये कसोटी खेळण्यास बांगलादेशचा नकार

कराची : बांगलादेश क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानात फेब्रुवारी महिन्यात होणा-या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यास नकार दिला आहे. मात्र टी-२० मालिका खेळण्यासाठी तयारी दर्शवली आहे.…

#CWC19 : पाकिस्तानची बांगलादेशवर 94 धावांनी मात

लंडन - विजयासाठी 316 धावांचे आव्हानास सामोरे जाताना बांगलादेशचा डाव 44.1 षटकांत 221 धावांवर आटोपला. पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदी याने सहा गडी बाद करीत उल्लेखनीय कामगिरी केली. तर बांगलादेशकडून शकीब अल हसन याने पुन्हा एक संस्मरणीय खेळी करताना…

#CWC19 : पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात, बांगलादेशपुढे 316 धावाचं लक्ष्य

लंडन - क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्डस मैदानावर पाकिस्तानला नशीबाची साथ लाभली नाही. बाद फेरी गाठण्याचे त्यांचे स्वप्न धुळीस मिळाले. न्यूझीलंडने उपांत्य फेरीतील प्रवेश निश्‍चित केला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 9 बाद 315 धावा…

#CWC19 : नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा फलंदाजीचा निर्णय

लंडन – इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर उपांत्य फेरी गाठणे हे पाकिस्तानसाठी स्वप्नरंजनच झाले आहे. आज अखेरच्या लढतीत त्यांना बांगलादेशसारख्या तुल्यबळ संघाविरुद्ध सामोरे जावे लागणार आहे. अशक्‍यप्राय विजय मिळविला तरच त्यांना बाद फेरीची…