Coronavirus: चीनची स्थिती पाहता केंद्र सरकार सतर्क; ऑक्सिजन पुरवठा आणि वैद्यकीय यंत्रणा कार्यान्वित ठेवण्याच्या सूचना
नवी दिल्ली - काही देशांमध्ये कोविड रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने केंद्राने शनिवारी देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना द्रव ...