New on Netflix in February 2025 : नव्या वर्षात मनोरंजन होणार खास कारण नेटफ्लिक्सची यादी आहे सुपरफास्ट; ‘हे’ शो आणि सिनेमे ‘धुव्वा’ करणार, ‘ही’ घ्या लिस्ट
3 फेब्रुवारीच्या संध्याकाळी नेटफ्लिक्स इंडियाने त्यांच्या 2025 मधील नव्या सिनेमांची आणि सिरीजीची लिस्ट प्रसिद्ध केली आहे. मोठ्या दिमाखात या वर्षात ...