परीक्षाही ऑनलाइनच!; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा विभागाचे स्पष्टीकरण
पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या यंदाच्या शैक्षणिक वर्षातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्रातील परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात फक्त ऑनलाइन पद्धतीने ...