आदिपुरुषचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी मंदिर परिसरात क्रिती सिनॉनला केलं किस.. भाजप नेत्याने ट्विट करत व्यक्त केला संताप
मुंबई - सध्या आदिपुरुष चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. नुकतच आदिपुरुष चित्रपटासाठी तिरुपती येथे एक इव्हेंट पार पडला. ज्या कार्यक्रमासाठी अभिनेता ...