Browsing Tag

om raje nimbalkar

भावाभावांतच सामना

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात एकाच घरातील दोन भावांमध्ये सरळ लढत होणार आहे. शिवसेनेकडून ओम राजे निंबाळकर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून राणा जगजितसिंह पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. हे दोघे चुलतभाऊ आहेत आणि एकमेकांचे कट्टर विरोधकही आहेत.…