‘एकदा देशाला कळू द्या की, ओबीसींची संख्या किती आहे’ म्हणत शरद पवारांचे मोदींना ओबीसी जनगणनेचे आव्हान
मुंबई - ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला ओबीसींची जनगणना ...