अमेरिकेत ‘२० जानेवारी’ तारीख इतकी महत्त्वाची का आहे?; सर्व राष्ट्रपतींना हा नियम का आहे लागू?,जाणून घ्या
Donald Trump । अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २० जानेवारी रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील. यानिमित्ताने वॉशिंग्टनमध्ये एक भव्य समारंभ ...