मोबाईल गेम खेळू न देणाऱ्या आईची मुलाने केली हत्या; तीन दिवस मुलगा मृतदेहाशेजारी बसून; तर १० वर्षांच्या बहिणीला बंद केले खोलीत
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलाने आपल्या आईची गोळ्या झाडून हत्या ...