लक्षद्वीप किनाऱ्यालगत तब्बल 1500 कोटी रूपयांचे हेरॉईन जप्त; आंतरराष्ट्रीय टोळीही जाळ्यात
कोची-भारतीय यंत्रणांनी समुद्रात महत्वपूर्ण कारवाई करताना लक्षद्वीप किनाऱ्यालगत आंतरराष्ट्रीय तस्करांच्या टोळीला पकडले. त्या टोळीकडून हेरॉईन या अंमली पदार्थाचा 218 किलो ...