Browsing Tag

ndrf

“हेरिटेज’चे रक्षणही “एनडीआरएफ’च्या खांद्यावर

- गायत्री वाजपेयी पुणे - नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्तीदरम्यान राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) जवान आता ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वारसा स्थळ, स्मारक यांचाही बचाव करणार आहेत. आपत्ती काळात "हेरिटेज' वास्तूंचा बचाव करण्यासाठी…
Read More...

उद्‌भवलेली पूरस्थिती मानवनिर्मितच!

बचाव कार्य करणाऱ्या एनडीआरएफ आणि संस्थांचा सत्कार पुणे - सध्या उद्‌भवणारी पूरस्थिती ही नैसर्गिक आपत्ती नसून मानवनिर्मित आपत्ती आहे. निसर्गातील मानवाचा वाढता हस्तक्षेप हाच या पुरासाठी कारणीभूत ठरत आहे. याबाबत पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ…
Read More...

पुरंदर, भोर, बारामती तालुक्‍यांत मोठी हानी

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची माहिती पुणे - पुरंदर तालुक्‍यात अतिवृष्टीमुळे दोघांचा मृत्यू झाला असून 700 पेक्षा अधिक जनावरे दगावली आहेत. पुरंदर, भोर, हवेली आणि बारामती तालुक्‍यांत मोठी हानी झाली असून, शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.…
Read More...

पुरंदर तालुक्‍यात दोघांचा मृत्यू

सातशेहून अधिक जनावरे दगावली : शेतकऱ्यांचे मोठे नुकसान पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविले बचाव, मदतीसाठी एनडीआरएफची 5 पथके कार्यरत पुणे - पुरंदर तालुक्‍यात अतिवृष्टीमुळे दोघांचा मृत्यू झाला असून सातशेहून अधिक जनावरे दगावली…
Read More...

‘नागरिकांनो, आम्ही असल्यास सुरक्षित असल्याचे समजा’

पुणे - सांगली, कोल्हापूरमध्ये जीवितहानीसोबतच मोठे नुकसान झाले. एनडीआरएफ टीम तेथे 15 दिवस कार्यरत होती. सुमारे 35 हजार नागरिकांना आम्ही सुरक्षित जागी हलविले. गणपती हे विघ्नहर्ता आहेत, त्यांची कृपा संपूर्ण देशावर राहू देत. आम्हांला प्रशिक्षण…
Read More...

सांगलीतील पूरग्रस्त महिलांनी ‘एनडीआरएफ’च्या जवानांना बांधल्या राख्या

सांगली - अतिवृष्टीमुळे कोल्हापूरसह सांगलीत महापूर आला. त्यामुळे पूर्णपणे जनजीवन विस्कळीत झाले. त्यानतंर कोल्हापूर-सांगलीत महापूरासारखे मोठे संकट आल्यानंतर एनडीआरएफ, लष्कर आणि नेव्हीने युद्धपातळीवर मदत केली व अजूनही त्यांचे बचावकार्य सुरू…
Read More...

#Video : वडोदरामध्ये नागरीवस्तीत शिरलेल्या मगरीला ‘एनडीआरफ’कडून जीवदान

वडोदरा - गुजरात राज्यातील वडोदरा शहरातील वडसरमध्ये गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस सुरू असल्याने सर्व परिसर जलमय झाला आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पावसाचा फटका वन्यप्राण्यांनादेखील बसला आहे. नद्यांना पूर आल्यामुळे वडोदरा…
Read More...

पुणे – ‘एनडीआरएफ’ची मदत पथके सज्ज

पुणे - पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास अथवा आपत्ती आल्यास एनडीआरएफची मदत पथके तयारीत आहेत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये आदेश प्राप्त झाल्यानंतर तत्काळ घटनास्थळी पोहोचण्यास सज्ज आहेत, अशी माहिती एनडीआरएफ कडून जिल्हा प्रशासनास देण्यात आली…
Read More...

युनायटेड नेशन्स कडून भारतीय हवामान खात्याची प्रशंसा  

नवी दिल्ली/संयुक्त राष्ट्र - बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तयार झालेले “फणी’ या चक्रिवादळाची अत्यंत अचूक अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिल्याने, युनायटेड नेशन्स आपत्ती विभागाने भारतीय हवामान खात्याची प्रशंसा…
Read More...

‘फणी’ चक्रिवादळ उद्या दुपारपर्यंत ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकण्याचा इशारा

नवी दिल्ली – बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तयार झालेले “फणी’ हे चक्रिवादळ ओडिशा कोस्ट ओलांडून पुरीच्या आसपास गोपीपूर आणि चांदबाली दरम्यान ३ मेच्या दुपारपर्यंत पोहचण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय…
Read More...