राष्ट्रवादीचे जयंत पाटील विधानसभेतून निलंबित; विधानसभा अध्यक्षांना अपशब्द वापरल्याने कारवाई
नागपूर - राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विधानसभेत निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी विधानसभा अध्यक्षांना उद्देशून अपशब्द वापरल्यामुळे ...