Thursday, April 25, 2024

Tag: ncp

अन् शरद पवारांनी वाढवलं भाजपचं टेन्शन; ‘त्या’ मुद्यावर केलं भाष्य…

अन् शरद पवारांनी वाढवलं भाजपचं टेन्शन; ‘त्या’ मुद्यावर केलं भाष्य…

मुंबई – गेल्या महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत राहिलेल्या कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा नुकताच निकाल जाहीर झाला ...

पारनेर: सरकारने शेतकरी देशोधडीला लावला, राष्ट्रवादीचा एक तास रास्ता रोको

पारनेर: सरकारने शेतकरी देशोधडीला लावला, राष्ट्रवादीचा एक तास रास्ता रोको

पारनेर - शेतकऱ्यांनी पिकविलेला मालाला बाजारभाव मिळत नसल्याने भाजप- शिंदे सरकारने शेतकरी देशोधडीला लावला असून 25 गोणी कांदा विकल्यानंतर शेतकऱ्यांच्या ...

“हा बदल आहे आणि हा बदल पुण्यात होतोय याचा अर्थ…” शरद पवार यांचे सूचक विधान

“हा बदल आहे आणि हा बदल पुण्यात होतोय याचा अर्थ…” शरद पवार यांचे सूचक विधान

मुंबई - नुकत्याच पार पडलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या संपूर्ण राज्यात चर्चा आहे. खासकरून कसबा मतदार संघात पुणेकरांनी काँग्रेसला दिलेल्या ...

Video : अनावधानानं माझ्याकडून ‘तो’ शब्द चुकला; अमोल कोल्हेंनी मागितली माफी….

Video : अनावधानानं माझ्याकडून ‘तो’ शब्द चुकला; अमोल कोल्हेंनी मागितली माफी….

मुंबई - शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या एका वक्तव्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. या ...

जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप; म्हणाले,”पोलिसांना टार्गेट देण्यात आलंय, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव सेनेला टार्गेट करा”

जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप; म्हणाले,”पोलिसांना टार्गेट देण्यात आलंय, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव सेनेला टार्गेट करा”

मुंबई : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी अज्ञाताकडून हल्ला  करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर ...

अर्चना गौतमचा दावा, प्रियंका गांधींच्या पीएने दिली धमकी, म्हणाला,’दो कौड़ी की औरत तुझे..’

अर्चना गौतमचा दावा, प्रियंका गांधींच्या पीएने दिली धमकी, म्हणाला,’दो कौड़ी की औरत तुझे..’

मुंबई -  'बिग बॉस 16' फेम अर्चना गौतमने सोमवारी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे निकटवर्तीय संदीप सिंह यांच्यावर गंभीर आरोप ...

Breaking News : मुख्यमंत्री शिंदेंच्या ‘त्या’ टीकेला जितेंद्र आव्हाडांचं एक शब्दात प्रत्युत्तर; म्हणाले…

Breaking News : मुख्यमंत्री शिंदेंच्या ‘त्या’ टीकेला जितेंद्र आव्हाडांचं एक शब्दात प्रत्युत्तर; म्हणाले…

मुंबई - राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन आज 27 फेब्रुवारी पासून सुरु होत आहे. तब्बल महिनाभर या अधिवेशनाचा कालावधी निश्‍चित करण्यात ...

‘दाऊदशी संबंध असलेले लोक चहापानाला आले नाहीत ही चांगली गोष्ट’; मुख्यमंत्री शिंदेंचा घणाघात

‘दाऊदशी संबंध असलेले लोक चहापानाला आले नाहीत ही चांगली गोष्ट’; मुख्यमंत्री शिंदेंचा घणाघात

मुंबई - राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन आज 27 फेब्रुवारी पासून सुरु होत आहे. तब्बल महिनाभर या अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात ...

चहामधून सोन्याचे पाणीही देतात का? चहापानावरील खर्चावरून अजित पवारांचा सरकारला सवाल

चहामधून सोन्याचे पाणीही देतात का? चहापानावरील खर्चावरून अजित पवारांचा सरकारला सवाल

मुंबई -मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यात केवळ खानपानाचे बिल 2 कोटी 38 लाख रुपये आले असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट "प्रभात'ने ...

#AjitPawar : पवारांचा निवडणूक आयोगाला सवाल, म्हणाले “मनसेच्या आमदाराने पक्षावर दावा केला तर..”

#AjitPawar : पवारांचा निवडणूक आयोगाला सवाल, म्हणाले “मनसेच्या आमदाराने पक्षावर दावा केला तर..”

मुंबई - शिवसेनेचे 40 आमदार एका बाजूला असल्याने त्या गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले. उद्या मनसेचा एक आमदार आहे. ...

Page 90 of 453 1 89 90 91 453

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही