Browsing Tag

navaratri festival

कर्वेनगरचे प्रेक्षणीय रमाम्बिका मंदिर

आदिशक्तीची उपासना करण्याचा एक सण म्हणजेच शारदीय नवरात्र, जे नुकतेच संपले! कर्वेनगर भागातील भाविकांचे श्रद्धास्थान बनलेले रमाम्बिका मंदिर भाविकांनी अवश्‍य भेट द्यावे असे आहे.कारकळा, मंगळूर येथे बनवलेली रमाम्बिका देवीची मूर्ती ही एकाच…

बारामतीत मोठया उत्साहात “पंच तारांकित’ दांडिया उत्सव संपन्न !

नवरात्र उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर बारामती शहरात दैनिक “प्रभात’ व आर. जे. सायकल स्टुडिओ यांच्या वतीने “पंच तारांकित’ भव्य दांडियाचे आयोजन करण्यात आले होते.बारामती शहरात प्रथमच लाईव्ह बॅंडवर दांडिया उत्सवाचे आयोजन केले त्यामुळे दैनिक…

मार्केट यार्डात झेंडूच्या फुलांची 122 टन आवक

पुणे - साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला दसरा मंगळवारी (दि. 8) आहे. दसऱ्याच्या स्वागताला झेंडू असतोच. याच कारणामुळे मार्केट यार्डातील फूल विभागात रविवारी झेंडूची तब्बल 122 टन आवक झाली. त्यामध्ये विजयादशमीच्या सण हा सर्वत्र मोठ्या उत्साहात…

अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णीने नवरात्री निमित्ताने केलं खास फोटोशूट

स्टार प्रवाहवरील ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेत माता अनसुयेची भूमिका साकारणाऱ्या कश्मिरा कुलकर्णीने नवरात्र उत्सवात देवीची नऊ रुपं धारण केली आहेत. कश्मिरा खऱ्या आयुष्यातही खूप धार्मिक आहे. नवरात्रीच्या या उत्सवात तिने सेटवरही घटस्थापना…

महालक्ष्मी मंदिरात देवदासींच्या मुलींचे पूजन

पुणे - "या देवी सर्वभूतेषु, शक्तिरुपेण संस्थिता, नमस्तयै नमस्तयै नमो नम:' या मंगल स्वरांनी महालक्ष्मी मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. आपले पूजन होत असल्याचे दृश्‍य पाहताना प्रत्येक चिमुकलीच्या चेहऱ्यावरील आनंद वेगळाच होता. विविध क्षेत्रांतील…

एकवीरा देवी नवरात्र उत्सवाला प्रारंभ

मंदिरात घटस्थापना : कोळी बांधवांची दर्शनासाठी गर्दीकार्ला - महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला-वेहरगाव गडावरील कुलस्वामिनी एकवीरा देवीच्या मंदिरात घटस्थापनेने रविवारपासून नवरात्र उत्सावाला प्रारंभ झाला.…

नवरात्री निमित्त उजळून निघाले कोल्हापुरच्या अंबाबाई मातेचे मंदिर

कोल्हापूर: आज अश्र्विन शुद्ध प्रतिपदा शारदीय नवरात्र महोत्सवाचा पहीला दिवस आज करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी (अंबाबाई) ची अलंकार पूजा श्री आदि शंकराचार्य देवीच्या श्री महात्रिपुरसुंदरी रूपासमोर त्रिपुरासुंदरी अष्टकाची रचना करून स्तुती…

करवीर निवासिनीच्या रुपातलं ‘तेजस्वीनी पंडीत’चं सौंदर्य

मुंबई - आज घटस्थापनेचा दिवस म्हणजेच नवरात्रीचा प्रारंभ. नवरात्री अर्थातच देवीची आराधना करण्याचे मंगलमय नऊ दिवस. अतिशय पवित्र अशा या नऊ दिवसांत देवीची मनोभावे पूजा केली जाते. नवरात्रोत्सवासाठी सार्वजनिक मंडळांनी विशेष तयारी केली असून…

आशापुरा माता मंदिरात नवरात्र महोत्सव

नवचंडी महायज्ञ : विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनबिबवेवाडी - पुणे शहरासह राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगाधाम- शत्रुंजय मंदिर रस्त्यावरील आशापुरा माता मंदिरात नवरात्रीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक…