Browsing Tag

National Tennis Volleyball Tournament

राष्ट्रीय टेनिस व्हॉलिबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे वर्चस्व

पुणे - येथे पार -पडलेल्या विसाव्या राष्ट्रीय वरीष्ठ टेनिस व्हॉलिबॉल अजिंक्‍यपद स्पर्धेत महाराष्ट्र संघास तिहेरी मुकुट मिळाला. तर, पुरूष गटात मुंबई तर महिला गटात पॉंडेचेरी संघास उपविजेतेपद मिळाले. सदर स्पर्धा टेनिस व्हॉलिबॉल फेडरेशन आँफ…