Monday, April 29, 2024

Tag: narendr modi

अजित पवारांचा मान ठेवणारच, विरोधात कधीही भूमिका मांडणार नाही – सुप्रिया सुळे

अजित पवारांचा मान ठेवणारच, विरोधात कधीही भूमिका मांडणार नाही – सुप्रिया सुळे

पुणे - अजित पवार हे माझे मोठे बंधू आहेत. माझ्यावर मोठ्या भावाचा मानसन्मान राखण्याचे संस्कार झाले आहेत आणि मी त्याच ...

“शेळ्या-मेंढ्या सिंहाशी लढू शकत नाहीत”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर निशाणा

“शेळ्या-मेंढ्या सिंहाशी लढू शकत नाहीत”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर निशाणा

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा -विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींना पराभूत करण्याचा विचार ...

“देशाचे मूळ मुद्दे चर्चेतून बाजूला सारायचे…” ‘इंडिया’ आणि ‘भारत’ वादावरून रोहित पवारांची मोदी सरकारवर टीका

“देशाचे मूळ मुद्दे चर्चेतून बाजूला सारायचे…” ‘इंडिया’ आणि ‘भारत’ वादावरून रोहित पवारांची मोदी सरकारवर टीका

मुंबई - देशात सध्या भारत आणि इंडिया नावावर नवा वाद निर्माण आहे. केंद्र सरकारकडून इंडिया नावात बदल करण्यात येत असून ...

“केंद्र सरकारला मुंबई गिळायची आहे, म्हणून…”; संजय राऊतांचा गंभीर आरोप

“केंद्र सरकारला मुंबई गिळायची आहे, म्हणून…”; संजय राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई - ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर आणि एकनाथ शिंदे गटावर निशाणा साधला आहे. एक बुळचट ...

“जर चांद्रयान चंद्रावर उतरू शकतं, तर EVM मशीन…”; जितेंद्र आव्हाडांचा भाजपवर निशाणा

“जर चांद्रयान चंद्रावर उतरू शकतं, तर EVM मशीन…”; जितेंद्र आव्हाडांचा भाजपवर निशाणा

मुंबई - चांद्रयान-३ मोहिम यशस्वी झाल्यानंतर भारतीय शास्त्रज्ञांचे जगभरात कौतुक केले जात आहे. भारताने मोठी कामगिरी करत इतिहास घडवला आहे. ...

सर्वसामान्यांना महागाईतून मिळणार दिलासा; मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता

सर्वसामान्यांना महागाईतून मिळणार दिलासा; मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता

नवी दिल्ली : देशातील वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य लोक चिंतेत आहेत. मात्र असे असतानाच आता मोदी सरकार सर्वसामान्य नागरिकांना वाढत्या महागाईपासून ...

“…तरच अजित पवार मुख्यमंत्री होतील, पंतप्रधान मोदींची अट”; वडेट्टीवारांच्या दाव्याने खळबळ

“…तरच अजित पवार मुख्यमंत्री होतील, पंतप्रधान मोदींची अट”; वडेट्टीवारांच्या दाव्याने खळबळ

मुंबई - काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कोल्ड वॉर सुरू असल्याचा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते ...

पीएम मोदींनी अटल बिहारी वाजपेयींच्या पुण्यतिथीनिमित्त वाहिली आदरांजली

पीएम मोदींनी अटल बिहारी वाजपेयींच्या पुण्यतिथीनिमित्त वाहिली आदरांजली

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले ...

“खरंय, आकडे कधी खोटं बोलत नाहीत”; लोकसभेत खासदार डॉ. कोल्हे यांची केंद्र सरकारवर टीका

“खरंय, आकडे कधी खोटं बोलत नाहीत”; लोकसभेत खासदार डॉ. कोल्हे यांची केंद्र सरकारवर टीका

हडपसर - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नेहमीच म्हणतात की, आकडे कधी खोटं बोलत नाहीत. परंतु, केंद्र सरकार केवळ इकॉनॉमिकल ग्रोथचे ...

“ते स्वतःचेच ‘वस्त्रहरण’ करून घेत आहेत”; अविश्वास ठरावावरुन एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर निशाणा

“ते स्वतःचेच ‘वस्त्रहरण’ करून घेत आहेत”; अविश्वास ठरावावरुन एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर निशाणा

मुंबई - देशभरात सध्या मणिपूरमधील घटनेप्रकरणी संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. यावर ...

Page 2 of 5 1 2 3 5

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही