‘नाणार’ संदर्भात लिहणाऱ्या पत्रकाराचा अपघाती मृत्यू, विनायक राऊतांकडून घातपाताचा संशय, नेमकं प्रकरण काय?
राजापूर - कोकणातील नाणार रिफायनरी विरोधात सातत्याने लिखाण करणारे पत्रकार शशिकांत वारिसे यांचे मंगळवारी सकाळी उपघाती निधन झाले. सोमवारी सायंकाळी ...