‘कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले, माधुरी दीक्षित आणि मराठी क्रिकेटपटू?’; हिंदी सक्तीच्या मुद्यावरून राऊतांचा सवाल
Sanjay Raut | राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून वातावरण तापले आहे. त्याचदरम्यान राज्य सरकाराने १७ जून २०२५ रोजी इयत्ता ...